हे आहे जल्लीकट्टू बंदीमागचे अर्थकारण. जरूर वाचावे.
श्री. अभय देवरे Abhay Deore यांच्या पोस्टवरून:
दुधाचे प्रकार:
दुधाचे २ प्रकार. A1 आणि A2. A1 म्हणजे मानवी हस्तक्षेप (इंजेकशन, विविध औषधेंच्या माध्यमातून) असलेले दुध आणि A2 म्हणजे कसलाही मानवी हस्तक्षेप नसलेले दुध. दुधाचे उत्पन्न जास्तीत जास्त व्हावे आणि जास्तीत जास्त नफा मिळविता यावा यासाठी मानवी हस्तक्षेप. A2 दूध A1 पेक्षा कित्येक पटीने चांगले कारण यात बिटाकॅसिन अमिनो ऍसिड चे प्रमाण नैसर्गिक असते, तर A2 मध्ये मानवी हस्तक्षेपामुळे हे प्रमाण खालावते. दूध गरम केल्यानंतर सायवर पिवळसर छटा आल्यास तुम्ही समजू शकत की दूध नैसर्गिक आहे. हायब्रीड नव्हे! A2 आरोग्यासाठी लाभदायक आहे तर A1 हवा तितका लाभ तर देऊ शकत नाही परंतु हृदयरोग, डायबेटीस, ओबेसीटीस सारखे रोग देतो. म्हणून ग्रामीण भागात डायबेटीस, ओबेसीटीसचे रोगी अपवादाने सापडतात तर शहरी भागात यांचा सुळसुळाट दिसतो. तसेच A1 मिल्क मुलींच्या 'शरीरावर' परिणाम करतात म्हणून शहरी मुली कमी वयातच 'वयात आल्या' सारखे दिसून येतात.

A2 दूध कोठे मिळते?
A2 दूध केवळ नैसर्गिक मूळ प्रजाती असलेलीय प्राण्यातूनच प्राप्त केले जाऊ शकते. परंतु जगभरातून हळूहळू मूळ प्रजाती नष्ट होत चालल्याने (?) जगभरात जरसी प्रजातींचा सुळसुळाट होऊ लागला आहे. अधिक उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त करण्यासाठी जगभरात या युरोपीय संक्रमणाची मागणी वाढू लागली आहे. आफ्रिका, आशिया, भारत (विशेषतः दक्षिण भारत) सारख्या दारिद्री आणि रुढीवादी (युरोपीय देशांनी दिलेला शेरा) देशांमध्ये आजदेखील त्या जुनाट प्रजातीपैकी १३० प्रजाती जिवंत आहेत. भारतात (विशेषतः दक्षिण भारतात) ३७ प्रजाती आढळतात म्हणून गरीब भारतीय युरोपीय संक्रमित प्रजाती आयात करीत नाही.

जल्लीकट्टू:
वर्षभर खाऊन पिऊन मस्त झालेले बैल, बैलांचे घडविले दणकट शरीर, मोकळे मैदान आणि मैदानात उभा युवक आणि हजारो प्रेक्षक! अचानक सुटणाऱ्या या बैलाला कधी त्याच्या शिंगाने धरण्याचा प्रयत्न तर कधी त्याचा शेपटीने, कधी मानेवर हात घालून तर कधी त्याच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न करून! १५ फूट अंतरापर्यंत जर बैल युवकाच्या नियंत्रणात आला तर युवक विजेता, परंतु जर का बैल त्याच्या तावडीत सापडला नाही तर बैल विजेता!

विजेत्या बैलाने आपल्या गाईशी Breeding करावे यासाठी जमा झालेले ते हजारो प्रेक्षक आपापल्या गावातल्या गाई त्या बैलापाशी नेतात. मंदिराचा बैल असल्याने बोली लावायचा प्रश्नच नाही. विजेता बैल शक्य तितक्या गाईंच्या पोटात आपल्या प्रजातीचे अंश सोडतो. अशाप्रकारे जगभरात लयास जात असलेल्या प्रजातीचा प्रश्न आ वासून उभा असला तरी दक्षिण भारतात, द्रविड लोकांकडे ३७ प्रजाती आजदेखील टिकून आहेत. (हा खेळ विशेषतः Bos Indicus / Kangayam या प्रजातीच्या बैलासाठी खेळला जातो.)
कधी पासून चालू आहे हे?
मदुराई जवळ केलेल्या उत्खननात काही शिला सापडल्या. २५०० ते ३००० वर्ष जुन्या शिला. त्या शिलावर आढळले युवकाचे चित्र, जो धष्टपुष्ट बैलाला त्याच्या शिंगाला धरून अडवतोय. महान द्रविडी संस्कृतीचा एक भाग असलेला हा खेळ!

PeTA चं दुखणं काय आहे?
कोणतीही संस्था आणि संघटना खरेतर राष्ट्र हित जपल्याशिवाय 'टिकूच' शकत नाही. त्यातल्या त्यात युरोपीय संघटना म्हणजे 'राष्ट्रहिताला' सर्वस्व अर्पण केलेल्या संघटना! त्यांच्या कोणत्याही 'चळवळी' मागे युरोपचे हित दडलेले नसावे शक्यच नाही! PeTA सारख्या असंख्य संघटनांनी छोट्याछोट्या देशांना 'टार्गेट' करून आमच्यासारखे सभ्य बना छाप उपदेश देऊन, कॉर्पोरेट सेकटर मधून मुबलक पैसा ओतून, न्यायिक लढाई (?) लढून; आपले विचार (?) इतरांवर लादले. आणि स्वतंत्र असलेल्या राष्ट्रांना त्यांची अर्थव्यवस्था आपल्या नियंत्रणात घेऊन 'ग्लोलाइझ' गुलाम केले. भारतात विशेषतः दक्षिण भारतात असलेल्या ३७ मूळ प्रजाती PeTA चं दुखणं आहेत. या प्रजाती जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुच्छ भारतभूमीवर पवित्र जरसी गाईंचा सुळसुळाट होणे शक्य नाही. म्हणजे भारतीय बाजारपेठ हवी तितकी उपलब्ध होत नाहीय.

काय आहे षड्यंत्र:
षड्यंत्र जाणून घ्यायचे असेल तर हेनरी किसिंजर डॉक्टराईन वाचा. तुम्ही श्रेष्ठ आहात, जगावर राज्य करण्याचा अधिकार केवळ तुम्हालाच आहे, तुम्हीच सर्वांचे मासिहा बना, त्यांनी काय खावे, काय प्यावे, काय विकत घ्यावे, काय विकावे तुम्हीच ठरवा! त्यांना वस्तू तुम्ही पुरवा, रोग तुम्ही द्या, रोगाचे उपचारही तुम्हीच करा. त्यांना तुमचा ग्राहक बनवा ते आपोआप गुलाम बनतील. तुम्हाला 'महासत्ता' बनण्यासाठी इतरांना गुलाम करावे लागेल, असा उपदेश किसिंजर अमेरिकेच्या जनतेला देऊन गेला होता.

श्री मुजाहिद शेख यांच्या सौजन्याने
No comments:
Post a Comment